ニュース

पुणे - पुणे शहरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाचा जोर गुरुवारी (ता. २२) काहीसा ओसरला असला, तरी ...
फुलंब्री - बस स्थानक परिसरात पोटाला चिमटा घेऊन जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर वाढविलेला व्यवसाय शॉर्टसर्किटच्या आगीत भस्म ...
पुणे : पुणे महापालिकेला मिळणारे उत्पन्न, ठेकेदाराकडून मिळालेली अनामत रक्कम, बँक गॅरंटी यासह अन्य कारणाने महापालिकेच्या बँक ...
१५३ वर्षांपूर्वी शोधजगभरातील संग्रहालयांमध्ये वेगवेगळ्या नमुन्यांमुळे या जातीच्या पालीच्या शोधापासून म्हणजे १५३ वर्षांपासून ...
शारीरिक ताकद वय वाढत असताना स्नायूंची ताकद घटते. जिममध्ये वेट ट्रेनिंगमुळे स्नायू आणि मसल्स मजबूत राहतात आणि शरीर सशक्त बनते.
प्रदर्शन उद्‍घाटन ः इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटम्स आयोजित ः दुर्मीळ वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्‍घाटन ः हस्ते- ...
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get ...
वाशी, ता. २२ (बातमीदार) ः कोपरखैरणे सेक्टर १७ व १८ येथील रहिवासी नियमित पावसाळा सुरू होण्याआधीच वारंवार होणाऱ्या खंडित ...
पावस, ता. २२ ः पावस परिसरात तिसऱ्या दिवशीही संततधार सुरू असल्याने गौतमी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. या नदीपात्रात ...
वाशी, ता. २२ (बातमीदार) ः शहरामध्ये ठिकठिकाणी अनधिकृत चायनीज कॉर्नर थाटण्यात आले आहेत. या चायनीज कॉर्नरवर मद्यपींचा धुडगूस ...
महाळुंगे पडवळ, ता. २२ : कळंब, साकोरे, महाळुंगे पडवळ, चांडोली बुद्रुक, लौकी आदी गावात सलग तीन दिवस मुसळधार पाऊस होत आहे. कळंब ...
पिंपरी, ता. २२ ः ‘‘आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी जलद प्रतिसाद पथके कार्यरत केली जाणार आहेत.